शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

भावना दुखाणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:46 IST

जमीअत उलमा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

धुळे : धार्मिक भावना दुखावणाºया एका वृत्त वाहिनीवर आणि वृत्त निवेदकावर कारवाई करण्याची मागणी जमीअत उलमा संघटनेने केली आहे़जमीअत उलमाचे जिल्हाध्यक्ष हाफिज हिफजुर रहेमान, शहराध्यक्ष मौलाना जियाउर रहेमान, उपाध्यक्ष मौलाना शकील कासमी, सचिव मुश्ताक सुफी, मौलाना आबीद कासमी, मुफ्ती शफीक कासमी, महमंद युसूफ, माजी महापौर शव्वाल अन्सारी, परवेज अहमद, मुख्तार शरीफ, महंमद आरीफ, एजाज अहमद आदींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़निवेदनात म्हटले आहे की, प्राचिन काळापासून आपल्या देशात सूफी, संत, साधू, महापुरूषांनी एकता, अखंडता, सद्भावना, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला आहे़ सूफी हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे देखील त्यातीलच एक आहेत़ ते केवळ एका समुहापुरते मर्यादीत नसून सर्व जातीधर्माचे श्रध्दास्थान आहेत़ सर्वजण अजमेरला जावून दर्शन घेतात़ दरवर्षी उर्समध्ये देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री जनकल्याणासाठी चादर अर्पण करुन प्रार्थना करतात़परंतु एका खाजगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात एका वृत्तनिवेदकाने सूफी हजरत ख्वाजा मोईनुद्दीन यांच्याबद्दल अपशब्ध वापरुन धार्मिक भावना दुखावल्या आहेत़ जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यामुळे या घटनेचा जमीअत उलमाने तीव्र शब्दात निषेध केला आहे़ तसेच संबंधित वृत्तवाहिनी आणि वृत्तनिवेदकार कायदेशिर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे़तसेच लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने कामगार, कष्टकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे़ ते कर्जबाजारी आहेत़ त्यांना लॉकडाऊन काळातील विज बील माफ करण्याची मागणीही त्यांनी केली़

टॅग्स :Dhuleधुळे