शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील स्नेहनगर जलतरण तलाव होणार सुरू!

By admin | Updated: April 25, 2017 15:44 IST

महापालिका : 30 वर्षाचा करार; बीओटी तत्त्वावर उभारणी, धुळेकरांना घेता येणार पोहण्याचा आनंद

 धुळे , दि.25 - शहरातील स्नेहनगर भागात मनपाने बीओटी तत्त्वावर अडीच कोटी रुपये खर्चून जलतरण तलाव उभारला आहे. संबंधित तलाव लवकरच म्हणजे 1 मेपासून सुरू केला जाणार आह़े त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धुळेकरांना पोहण्याचा आनंद घेता येणार आह़े 30 वर्षासाठी हा तलाव बीओटी तत्त्वावर देण्यात आला असून तो शहरातील सर्वात मोठा जलतरण तलाव आह़े

महापालिकेने 2012 मध्येच स्नेहनगरात बीओटी तत्त्वावर जलतरण तलाव उभारण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र स्नेहनगरात ड्रेनेज लाईन नसल्याने प्रस्तावित जागेत सांडपाणी साचले होत़े  त्यामुळे जवळपास दीड वर्ष हे काम रखडले होत़े सातत्याने मागणी केल्यानंतर अखेर पुण्याच्या एका संस्थेकडून संपूर्ण स्नेहनगर परिसरातील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात आली व तलावासाठीदेखील स्वतंत्र ड्रेनेजलाईन टाकण्यात आली़ त्याचप्रमाणे या तलावाच्या कामासाठी आवश्यक प्रक्रिया तसेच मूळ नस्ती गहाळ झाल्याने काम सुरू होण्यास बराच कालावधी लागला़ तसेच अनेकदा वादविवादही झाले होत़े अखेर स्नेहनगर तलावाचे काम दीड ते दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होत़े त्यानुसार हे काम पूर्णत्वास आले असून 1 मेपासून हा तलाव सुरू करण्यात येणार आह़े