शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

By admin | Updated: July 28, 2014 13:37 IST

राज्यात गेल्या दोन दिवसांत तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. जळगाव जिल्ह्यातील दोन तर बीड जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने त्यांची जीवनयात्रा संपविली.

जळगाव/बीड : राज्यात गेल्या दोन दिवसांत तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. जळगाव जिल्ह्यातील दोन तर बीड जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने त्यांची जीवनयात्रा संपविली. बाणगाव (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी रमेश जगन्नाथ शेलार (५०) यांनी कर्जाला कंटाळून शनिवारी दुपारी रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक व सावकाराचे कर्ज होते, असे समजते. तर आडगाव (ता. एरंडोल) येथील शेतकरी सुभाष संतोष पाटील (३२) यांचा मृतदेह रविवारी सकाळी शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट झाले नाही.बीड तालुक्यातील मैंदा येथील अर्जुन सुदाम खांडे (२७) या तरुण शेतकर्‍याने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. बीड तालुक्यातीलच पेंडगाव येथील भारत गणपत धट (५५) यांनी शुक्रवारी मध्यरात्री आत्महत्या केली होती. टोळीसाठी कारखान्याचा करार न झाल्याच्या नैराश्यापोटी अर्जुन यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)