शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिव्हरचा काळाबाजार थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:40 IST

मराठा क्रांती मोर्चाचे आरोग्यमंत्र्यांना साकडे

धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवावी. तसेच रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. खासगी तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना व्हेंटिलेटर बेड वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शनचा  तुटवडा आहे. काही औषधविक्रेते आपत्तीमध्ये गैरफायदा घेत आहेत. काळा बाजार करुन जास्त दराने इंजेक्शनची विक्री होत आहे. गरजू रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची लूट सुरू आहे. त्यामुळे इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध करुन काळा बाजार थांबवावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, सचिव निंबा मराठे, सहखजिनदार विरेंद्र मोरे, छावा संघटनेचे नाना कदम, विश्व मराठा संघाचे दुष्यंत देशमुख, अर्जुन पाटील, सुधीर मोरे, संदीप शिंदे, रवींद्र शिंदे, विनोद जगताप, अमर फरताडे, विकास मराठे, शाम निरगुडे, कुणाल पवार, रणजित भोसले, हिमानी वाघ, हेमा हेमाडे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे