शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने गुणवंताचे मनोबल उंचवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:03 IST

गुणगौरव सोहळ्यात मान्यवरांचा सूर  : विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील पदाधिकायांचा सन्मान

गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत संजय बागूल, मोहन हिवरकर, देवेंद्र शेरेकर, मोतीलाल वडनेरकर आदीलोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरावी. तर समाजानेही गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे मनोबल उंचविण्यासाठी सहकार्य करावे असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.श्रीसंत नरहरी महाराज प्रतिष्ठान व आॅल इंडिया फेडरेशन तर्फे समाजातील सर्व शाखीय महापौर, नगरसेवक, स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यात वरील सूर उमटला. बाळकृष्ण लॉन्स नकाणे रोड येथे झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अहमदाबाद सुवर्णकार समाजाचे विश्वस्त संजय बागूल होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, राष्टÑीय अध्यक्ष मोहन हिवरकर, डॉ. देवेंद्र शेरेकर, मोतीलाल वडनेरकर, अनिल सोनार, अजय नाशिककर, रवींद्र मैद यांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारस देवपूरकर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होणाºया भाग्यश्री विसपुते यांच्यासह नगरसेवक, दहावी, बारावीतील गुणवंताचा महापौर चंद्रकांत सोनार व इतरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पारस देवपूरकर, रमेश पोतदार, डी.बी. सोनार, संगीता विसपुते, शशिकला तारखेडकर, मीना रनाळकर, मेघा देवपूरकर, कविता सोनार, धनराज भामरे, अरूण विसपुते, राकेश गाळणकर, एन.पी.विसपुते, प्रमोद मुंडके, महेंद्र सोनार आदींनी परिश्रम घेतले. या सत्कार

टॅग्स :Dhuleधुळे