शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

घाण पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:36 IST

शहर वाहतूक नियंत्रण शाखेसमोरील प्रकार  : नागरिकांना सोसावा लागला त्रास

धुळे : गटारीतील घाण पाणी रस्त्यावर आल्याने, शहर वाहतूक शाखेसमोर मोठ्या प्रमाणात घाण निर्माण झालेली होती. त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत होती. शहरात सोमवार रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान बसस्थानकाकडून जेलरोडकडे जाणाºया गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने, गटारीतील पाणी शहर वाहतूक शाखेसमोरील रस्त्यावर आले.  रस्त्यावर सर्वत्र घाण पाणी असल्याने, या भागातून जातांना नागरिकांना बरीच अडचण येत होती. तसेच दुर्गंधीही येत होती. एकीकडे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असतांना दुसरीकडे मात्र रस्त्यावर साचलेले घाण पाण्याचा निचरा करण्याकडेही दुर्लक्ष झाल्याने, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.गटार नियमित साफ केली असती, तर ही परिस्थिती आलीच नसती, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. *नियमित स्वच्छता झाली पाहिजे*बसस्थानक परिसरात असलेले काही विक्रते गटारीतच कचरा, प्लॅस्टिक टाकत असतात. त्यामुळे गटार तुडुंब भरत असते. थोडाही पाऊस झाला की गटारीचे पाणी रस्त्यावर येत असते. त्यामुळे या परिसरातील गटारीची नियमित स्वच्छता व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे