जिल्हा रूग्णालयाने शुक्रवारी रात्री दिलेल्या अहवालानुसार सहा रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यात धुळे शहरातील एक तर शिरपूर येथील पाच रूग्णांचा समावेश आहे़ जिल्ह्यात आतापर्यत एकूण ३५९ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहे़ तर शुक्रवारी दिवसभरात ३० रूग्ण कोरोना मुक्त एक झाले आहेत़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}