शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात हस्ताक्षर, रंगभरण स्पर्धेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 11:55 IST

सत्कार्योत्तेजक सभेचा उपक्रम : ८२० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

आॅनलाइन लोकमतधुळे :सत्कार्योत्तेजक सभेच्या जानकीबाई देशपांडे वाचनालयातर्फे रविवारी हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धेत ८२० सहभागी झाले होते. स्पर्धेचे हे ४० वे वर्ष होते.सत्कार्योत्तेजक सभेच्या जानकीबाई देशपांडे वाचनालायातर्फे दास नवमीनिमत्त विविध स्पर्धा घेतल्या जात असतात. रविवारी या उपक्रमांतर्गत हस्ताक्षर व रंगभरण, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते ११ यावेळेत न्यू.सि.टी. हायस्कूलमध्ये या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेत शहरातील १७ शाळा सहभागी झालेल्या होत्या.यात हस्ताक्षर स्पर्धेत ५८० तर रंगभरण चित्रकला स्पर्धेत २४० असे एकूण ८२० स्पर्धक सहभागी झाले होते. यास्पर्धेतील विजेत्यांना दास नवमीच्या दिवशी मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.स्पर्धा यशस्वीतेसाठी वाचनालायाचे पदाधिकारी प्रा.विश्वास नकाणेकर, स्पर्धा प्रमुख राजश्री शेलकर, सुहास चौक, शंकरलाल जोशी, अमित गोराणे व न्यू. सि.टी. हायस्कुलचे मुख्याध्यापक एन.एम. जोशी यांच्यासह वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण