शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी सरसकट करण्याची शिवसेनेची शिरपूर येथील प्रशासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 22:46 IST

नगरपालिका प्रशासनाला दिले निवेदन

शिरपूर : पूर्वी शिरपूरवासियांना दिवसातून दोन वेळा वरवाडे नगरपरिषदकडून पाणीपुरवठा होत होता, त्यात देखील नागरिकांना मात्र वर्षभर फक्त पंधराशे रुपये पाणीपट्टी होती़ चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे़ त्यामुळे पाणीपट्टी सरसकट करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला आहे़शिवसेनेतर्फे नगरपालिका प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांना या संदर्भातले निवेदन देण्यात आले़ नगरपरिषदेने चोवीस तास पाणी ही योजना राबविल्यानंतर  स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे़ सर्वसामान्यांना न परवडणारी पाणीपट्टी प्रत्येकासाठी डोकेदुखी झाली आहे़  स्थानिक स्वराज्य संस्था येथे एक हाती सत्ता असल्याने प्रत्येक ठराव एकमताने मंजूर करण्यात येतात़ यात नागरिकांचा हिताचा विचार न करता मनमानी कारभार केला जातो़ चोवीस तास पाणी उपलब्ध नसतांना सुद्धा नागरिकांना दहा ते पंधरा हजार पर्यंत पाणीपट्टी दिली जात आहे़दुसरीकडे संबंधित पाणीपट्टी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरू केले आहे़ पाणीपट्टी बिल संदर्भात प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यावर ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात येते़ दोन दिवसात पाणीपट्टी भरावी लागेल अन्यथा नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येईल अशी वागणूक दिली जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे