शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
5
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
6
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
7
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
8
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
9
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
10
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
11
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
12
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
13
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
14
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
15
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
16
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
17
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
18
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
19
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी विजेचे ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : तालुक्यातील बोरीस, चिंचखेडे, कूळथे, चिंचवार, फागणे, निमडाळे, कूंडाणे या गावांसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विज ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील बोरीस, चिंचखेडे, कूळथे, चिंचवार, फागणे, निमडाळे, कूंडाणे या गावांसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विज पंपांना विज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मपर नादुरुस्त आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागली असून दुरुस्तीचे काम त्वरीत हाती घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे़पक्षाचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनासह महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देवून ही मागणी केली़ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याने विज पंपांचा विज पुरवठा खंडीत झाला आहे़ त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना वेळापत्रकानुसार पाणी देता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़ ग्रामीण भागात वारंवार विज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ त्यामुळे ट्रान्सफॉर्मर त्वरीत दुरुस्त करुन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी करीत दोन दिवसात दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा जिल्हाप्रमुख माळी, सुदर्शना पाटील, विलास चौधरी, नेश देसले यांच्यासह शेतकºयांनी दिला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे