शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुका पोलिसांकडून ११ महिन्यापुर्वीचा गुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:08 IST

५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत : दोन जणांना अटक, चौकशी सुरु

धुळे : ११ महिन्यांपुर्वी टायर व ट्यूब चोरीचा गुन्हा शिरपूर तालुका पोलिसांनी उघड केला आहे़ याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ५० लाख ७१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे़राजस्थान राज्यातील भिवाडी येथील एका कंपनीतून जेसीबी व हारवेस्टर मशीन करीता उपयोगात येणारे टायर्स व ट्यूबने भरलेला एचआर ३८ आर ०५५५ क्रमांकाचा ट्रक पुणे येथे माल देण्याकरीता निघाला होता़ ८ मे २०१९ रोजी रात्री हा ट्रक शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर आला़ ट्रक चालकाकडे एकाने लिफ्ट मागितली़ त्या अनोळखीने चालकाला थंडपेयमधून गुंगीचे औषध दिले़ त्यानंतर या ट्रकमधून १७१ नग रबरी टायर करीता ट्यूब असा सुमारे ५० लाख ७१ हजाराचा ऐवज लंपास केला होता़ याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकातील लक्ष्मण गवळी, संजय देवरे, संजीव जाधव, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, योगेश मोरे, शाम पावरा यांनी तपासणी, चौकशी आणि सापळा लावला आणि रविराज युवराज फुलमाळी (२९, रा़ कडोदरा, ता़ पलासना जि़ सुरत) आणि प्रविण आधार शिंपी (२८, रा़ माऊलीनगर, वरखेडी रोड, धुळे) या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला जात आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी