शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

या कामात निमगुळ ते नवे गाव निमगुळ (निमगुळ खोरदड रस्ता ग्रामा 53) बोरी नदीवर पुलाच्या बांधकामासही मंजुरी मिळाली आहे. ...

या कामात निमगुळ ते नवे गाव निमगुळ (निमगुळ खोरदड रस्ता ग्रामा 53) बोरी नदीवर पुलाच्या बांधकामासही मंजुरी मिळाली आहे. .

धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे व्हावीत म्हणून काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील हे प्रयत्नशील राहिले आहेत. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील विविध रस्त्यांना व पुलांना मंजुरी मिळावी म्हणून रस्ते व पुलांचे आराखडे तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रस्तांवातील रस्त्यांचा अर्थसंकल्पिय अंदाजपत्रकात समावेश करुन त्यांना मंजुरी मिळाली. त्यात कापडणे ते राममा ३ देवभाने फाटा , कापडणे गावात काँक्रीटीकरण एकूण , बिलाडी ते न्याहळोद रस्ता, नवलनगर-सातरणे ते मोहाडीपर्यंत रस्ता, आर्वी-शिरुड रामा १७ किमी.२४/००ते२७/००मध्ये सुधारणा करणे,देऊर ते नांद्रे दरम्यान सुधारणा कर, रावेर ते चितोड दरम्यान सुधारणा करणे, मुकटी-वेल्हाणे-शिरुड रस्ता प्रजिमा २४- कि.मी. १२/०० ते१५/००दरम्यान सुधारणा कर, निमगुळ ते नवे गाव निमगुळ (निमगुळ खोरदड रस्ता ग्रामा ५३) बोरी नदीवर पुलाचे बांधकाम कर, नकाणे-वार-सुट्रेपाडा दरम्यान लहान पुलाचे बांधकाम करणे, कन्हेरी नदीवर फागणे ते बाळापूर दरम्यान लहान पुलाचे बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.