शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांसह संभाजी महाराजांची जाती धर्मात वाटणी दूर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:17 IST

प्रा़ शरद गोरे : मनपा शिवचरित्र व्याख्यानमालेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : छत्रपती संभाजी महाराजांनी तलवारीचे सामर्थ्य जगाला दाखवले. बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना सोबत घेऊन शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केले होते. मात्र समाज युगपुरुषांना संकुचित वृत्तीने जाती धर्मात वाटून घेतो़ हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा. शरद गोरे यांनी केले. ते महापालिकेने आयोजित केलेल्या शिवचरित्र व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी माजी आ.राजवर्धन कदमबांडे, प्रा.शरद पाटील, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, माजी महापौर मोहन नवले, जयश्री अहिरराव, भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, सुनील बैसाणे, स्नेहल जाधव आदी उपस्थित होते. प्रा. शरद गोरे यांनी व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प गुंफले. शिवाजी महाराजांना जातीभेद मान्य नव्हता. संभाजी महाराजांचे वकील, न्यायाधीश मुस्लिम होते. मात्र सध्या धर्माच्या नावावर अधर्माच राजकारण सुरु आहे. संभाजी महाराजांनी वैश्विक तत्वज्ञानाची पायाभरणी केली होती़ त्यांना संकुचित दृष्टिकोनातून बघणे दुर्दैवी असल्याचे प्रा.गोरे म्हणाले.

टॅग्स :Dhuleधुळे