शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता खचल्याने रूग्णांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:14 IST

हरण्यामाळ गावाकडे जाणार रस्ता : वाहतूक बंद असल्याने अनेकांची होतेय अडचण

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने हरण्यामाळ गावाकडे जाणारा रस्ता खचला आहे़ रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने जवाहर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रूग्णांना स्ट्रेचरवर टाकून न्यावे लागत आहे़जिल्हयात मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पुर आले होते. त्यामुळे अक्कलपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे पाणी नकाणे तलाव भरण्यासाठी महिन्यापासून सोडण्यात आले़ काही दिवसापासून हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे पाणी ३० वर्षापासुन हरण्यामाळ रस्त्याजवळी जाणाऱ्या सांडव्याव्दारे जात होते़ मात्र साक्रीरोडवरील जवाहर वैदयकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूने अन्यात व्यक्तीने जुना बंधारा बंद करून नव्याने बंधारा जेसीबी यंत्राच्या साहय्याने दगड व मातीने तयार केला आहे़ त्यामुळे काही दिवसापासुन सततधार पाऊसाने नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे पाणी जुन्या बंधाºयातून न जाता नव्याने तयार केला बंधाºयातून सुरू आहे़ रविवारी पाण्याचा प्रवाहात वाढ झाल्याने रस्ता पुर्णपणे खलचा आहे़ त्यामुळे हरण्यामाळ, जवाहर वैदयकीय महाविद्यालय, जवाहर पशू खाद्य, छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचा मार्ग बंद झाला आहे़ वाहतूक सेवा बंद झाल्याने रविवारी रूग्णांना ट्रेचरवर टाकून वैद्यकीय महाविद्यालयापर्यत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ तर स्स्त्याने प्रवास करणाºया नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शासकीय अधिकारी, मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे़प्रशासनाचे दुर्लक्षगेल्या दोन महिन्यापूर्वी वैदयकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बंधाºयाने अडचणीचा सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने तातडीने प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती़ मात्र जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची उपाय-योजना न केल्याने विद्यार्थ्यांनासह नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़अन्यथा होऊ शकते प्राणहाणीवैद्यकीय महाविद्यालयाजवळून बेकायदेशीर बंधारा तयार करण्यात आला आहे़ त्यामुळे हजारो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे़ रात्री बेरात्री पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहन नाल्यातून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही़ प्रशासना प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असल्याने खाजगी संस्था चालकांकडून जेसीबीच्या मदतीने नाल्यातील गाळ काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे