धुळे : महापौर चंद्रकांत सोनार यांनी केलेल्या प्रास्तविक भाषणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सन्मान करण्यात आला़ व्यासपिठावर खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ, अभियंता कैलास शिंदे उपस्थित होते़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}