शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर ग्रामस्थांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:36 IST

विंचूर पुलाच्या दुरवस्थेकडे ‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

विंचूर : बोरी नदीवरील पुलाची पार दुरवस्था झाली आहे़ १३५ वर्ष जुना असलेल्या या पुलाच्या नुतनीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे़ शनिवारी पहाटे घडलेल्या या अपघातामुळे हे पुन्हा अधोरेखित झाले असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विंचूर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन छेडले़ यावेळी दोन्ही बाजुला काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़  आजुबाजुला  असलेले कठडे  कमी उंचीचे असून त्यालाही तडे पडलेले आहेत. झुडुपे उगवली आहेत. वाहनासह कठडे नदीत खडकाळ जागेवर कोसळतील, अशी स्थिती आहे. अपघात व जिवीत वा वित्तीय हानी टाळण्यासाठी तत्काल नवीन पूलाचे बांधकाम करावे व सध्या पूलावरील जीवघेणे  खड्डे संबंधित विभागाने बुजवावेत, अशी मागणी ‘लोकमत’ने सप्टेंबर महिन्यातच वृत्त प्रकाशित करुन लावून धरली होती़ याकडे दुर्लक्ष केले असल्याचे अधोरेखित होत आहे़ या पुलाच्या दुरुस्तीसह अनुषंगिक बाबीकडे आतातरी गांभिर्याने पाहण्याची गरज आहे़

टॅग्स :Dhuleधुळे