शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

राम जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:06 IST

आकर्षक रोषणाई : पारंपरिक पध्दतीने होणार उत्सव साजरा

धुळे : रामनवमीनिमित्त शनिवार १३ एप्रिल रोजी शहरातील विविध मंदिरांमध्ये भगवान प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त सर्वच श्रीराम मंदिरांमध्ये जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यासह शहरातील अनेक मंदिरांना शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. यंदाही तेथे पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या निमित्त राम मंदिरांसह अन्य मंदिरांवरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.आग्रारोडवरील राममंदिरजुन्या आग्रारोडवरील पट्टाभिषिक्त श्रीराम मंदीर संस्थानास अनेक वर्षांची परंपरा आहे. येथे गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत रामाचे नवरात्र साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त सकाळी ७ वाजता सर्वसमावेशक भजनी मंडळाचा कार्यक्रम होत आहे.सुभाषनगरातील राममंदिरजुने धुळ्यातील सुभाष नगरात असलेल्या राम मंदिरातही राम जन्माचा सोहळा साजरा होणार आहे. सकाळी १० ते १२ यावेळेत विविध धार्मिक कार्यक्रम व १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा होईल.त्यानंतर तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल.किर्तन सप्ताहनकाणे रोडवरील राम मंदिरात सालाबादाप्रमाणे श्रीराम नवमीनिमित्त हरिनाम किर्तनी सप्ताह आयोजितक केला आहे़ तरी ७ ते १४ एप्रिल या कालावधी विविध महाराष्ट्रातील सुप्रसिध्द किर्तनकारांचे किर्तन होत आहे़१३ एप्रिल रोजी हभप़ सोनटक्के महाराज तर १४ रोजी हभप विवेक महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे़ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे