शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पती-पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 12:20 IST

पोलिसांची सर्तकता : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सिंचन विहिर मंजूर आहे़ शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करुन खोदकाम सुरु केले़ रस्त्यापासून सुमारे २० फुट अंतरावर असून विहिरीचे खोदकाम २० फुटापर्यंत झालेले आहे़ अशा परिस्थितीत मालपूर गावातील रहिवाशी व सध्या शिंदखेडा येथील भूमिअभिलेख कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेला न्हानू देवराम धनगर (भामरे) हा माझ्या विहिरीच्या खोदकामास अडथळा आणत आहे़ माझ्या विरुध्द अर्ज करुन त्रास देत आहे़ विहिर दुसºया जागेवर खोदावी अशी त्याचा आग्रह आहे़ या संशयित व्यक्तीचा कायदेशिर बंदोबस्त करुन माझ्या विहिरीचे अनुदान मिळावे अशी मागणी करत शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील प्रकाश पोपट धनगर यांनी पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालय आवारात रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला़ ही घटना सोमवारी सकाळी घडली़ पोलिसांच्या सर्तकतेमुळे हा प्रयत्न फसला़ यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांची समस्या नेमकी काय हे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी समजून घेतली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी