शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
5
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
6
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
7
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
8
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
9
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
10
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
11
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
12
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
13
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
14
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
15
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
16
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
17
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
18
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
19
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:13 IST

आम आदमी पार्टी : जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयांच्या बाहेर लावा अशी मागणी आम आदमी पार्टी शेतकरी संघर्ष समितीच्या धुळे जिल्हा शाखेने केली आहे़शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी सोमवारी उप जिल्हाधिकारी महसूल यांना निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, सतत तीन वर्षे दुष्काळ आणि त्यानंतर यंदा झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यामुळे शेतकºयांना विमा कंपन्यांकडून त्वरीत नुकसान भरपाई मिळावी़ अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांची यादी ग्रामपंचाय आणि तलाठी कार्यालयाच्या बाहेर लावावी अशा सात प्रमुख मागण्या निवेदनरात करण्यात आल्या आहेत़शेतकºयांनी प्रथम क्युमाईन क्लब जवळ एक दिवसीय धरणे आंदोलन केले़निवेदनावर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर उखा पाटील, रयत क्रांती शेतकरी सघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदिश गुलाबराव नेरकर, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा कापडणे गणाचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील, भिकन यशवंत पवार, देविदास तुकाराम, अशोक पाटील, जयदिप मराठे, शरद मंगा पाटील, किशोर भटू पाटील, युवराज मोतीराम पाटील यांच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे