शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे बेरोजगार वाहनचालकांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:42 IST

भारतीय ट्रेड युनियन : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

धुळे : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगार होवून आर्थिक संकटात सापडलेल्या वाहन चालकांना आर्थिक मदत द्यावी तसेच सामाजिक सुरक्षेचा लाभ द्यावा, अशी मागणी भारतीय ट्रेड युनियनने केली आहे़ट्रेड युनियनचे कॉ़ एल़ आऱ राव, आयटकचे कॉ़ पोपटराव चौधरी, इंटकचे प्रमोद सिसोदे, कॉ़ दिपक सोनवणे, कॉ़ प्रशांत वाणी, विशाल पाटील आदींच्या शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे़निवेदनात म्हटले आहे की, मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प आहे़ तसेच अनलॉकमध्ये देखील वाहतूक सेवेवर अनेक प्रकारचे निर्बंध आहेत़ त्यामुळे वाहनचालक आर्थिक संकटात सापडले आहेत़ टॅक्सी, रिक्षा या वाहनांची संख्या १२ लाखांच्या वर आहे़ तसेच या व्यवसायात काम करणाºया कामगारांची संख्या देखील १८ ते २० लाखांपर्यंत आहे़ कोवीड १९ च्या महामारीत स्वयंरोजगार करणारा वाहनचालक पूर्णपणे भरडून निघाला आहे़ गेल्या चार महिन्यांपासून व्यवसाय ठप्प आहे़ वाहन खरेदीकरीता घेतलेल्या कर्जाचे व्याज दिवसेंदिवस वाढत आहे़ कर्जाच्या वसुलीपोटी वित्तीय संस्थांचा तगादा सुरू आहे़ कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा कराव या विवंचनेत हा घटक आहे़ त्यामुळे राज्यातील टॅक्सी, रिक्षा, स्कूल बस, टेम्पो, ट्रॉली चालकांना १० हजार रुपये अनुदान द्यावे व लॉकडाऊन कालावधीचे प्रतिमहा साडेसात हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी आहे़

टॅग्स :Dhuleधुळे