शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पिंपळनेरला बंद घर फोडून सोनपोत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:02 PM

मोरया नगरातील घटना : पोलिसात गुन्हा

धुळे : बंद घराचा फायदा घेऊन चोरट्याने ३ तोळे वजनाचे १ लाख ८५ हजार रुपये किंमतीची सोनपोत लांबविल्याची घटना पिंपळनेरातील मोरया नगरात घडली़ याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़ साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील मोरया नगरात राहणारे हिंमत गोविंद भामरे (३९) यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, शनिवार १२ आॅक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते सोमवार १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान भामरे यांचे घर बंद होते़ चोरट्याने ही संधी साधून त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले़ घरात प्रवेश करीत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत शोधाशोध केली़ घरात ठेवण्यात आलेले ३ तोळे वजनाची १ लाख ८५ हजार रुपये किंमतीची सोनपोत लंपास केली आहे़ भामरे घरी आल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले़ याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस