शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने पालकांनी केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 23:15 IST

पिंपळनेर : एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलबाबत वाढल्या तक्रारी, प्रभारी प्राचार्य तडकाफडकी निलंबित

पिंपळनेर :  येथील एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना सोयीसुविधा योग्य पद्धतीने मिळत नसल्याने पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन सुरू केले़ एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे येथील अधिकाºयांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेतली़ प्रकल्पाधिकारी राजाराम हळपे यांनी संस्थेचे प्रभारी प्राचार्य डी़ आऱ सोनवणे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे़  एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल या शाळेत आदिवासी समाजाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय या माध्यमातून सदरील शाळा सुरु करण्यात आली़ शाळेचा कारभार सुरुवातीपासूनच  वादात आहे़ याठिकाणी पिंपळनेर परिसरातील तसेच बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी शिकण्यासाठी इयत्ता पहिली ते दुसरी व सहावी ते दहावी पर्यंतचे मुलं व मुली शिक्षण घेत असल्याने या ठिकाणी त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही, पूर्ण पाठ्यपुस्तके देण्यात आलेली नाही, शालेय विद्यार्थ्यांना मिळत असलेले भोजन हे योग्य दर्जाचे नाही़ एक ना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आज याठिकाणी पालकांना आंदोलन करावे लागेल. दुपारी पालकांनी या ठिकाणी येऊन आंदोलन केले़ समस्यांचा पालकांनी पाढा वाचला़ परिणामी काही काळ वातावरण तणावपुर्ण झाले होते़ एकात्मिक विकास आदिवासी प्रकल्प कार्यालयातून अधिकारी येत नाही तोपर्यंत सदर आंदोलन हे मागे घेतले जाणार नाही असे पालकांनी भूमिका घेतली होती़ यावरून घटनेची माहिती आमदार मंजुळा गावित, सहायक प्रकल्पाधिकारी पी़ आऱ देसले, शिक्षण विस्तार अधिकारी सी. बी. साळुंके घटनास्थळी दाखल झाले़ विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोई-सुविधा मिळत नाही़ पाठ्यपुस्तके मिळत नाही़ वसतिगृहात अस्वच्छता आहे़ यासाठी आंदोलन केले आहे़ - बाबू राऊत, उंभर पाटाविद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे जेवण मिळत नाही़ मुलींच्या सुरक्षिततेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाही़ आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते़  - सुरेश बहिरम, केवडीपाडा

टॅग्स :Dhuleधुळे