शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅालीबाॉल स्पर्धेत नाशिकचा संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

पिंपळनेरातील राजे छत्रपती इंग्लिश मेडीयम स्कुलच्या मैदानावर १० व ११ मार्च २०२१ रोजी या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत ...

पिंपळनेरातील राजे छत्रपती इंग्लिश मेडीयम स्कुलच्या मैदानावर १० व ११ मार्च २०२१ रोजी या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत रायगड, सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगांव, नागपूर, अमरावती व बुलढाणा आदी ठिकाणच्या १३ संघांनी सहभाग घेतला.

उदघाटन समारंभ अध्यक्ष संस्थेचे चेअरमन संभाजी शिवाजीराव अहिरराव हे होते. तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्या सुदामती गांगुर्डे, सुरेंद्र मराठे, डॉ. विवेकानंद शिंदे, राज्य संघटक शरद कदम, खजिनदार महाराष्ट्र अंकुश पाठक सचिव रा.णा. पाटील, विद्या रामकृष्ण मोरे, प्रदेश उपाध्यक्ष बाबा बाविस्कर प्रदेश सरचिटणीस दिपक मोकल, राष्ट्रीय तांत्रिक समिती अध्यक्ष सचिन पाटील, प्राचार्य सोनाली पाटील, जगदीश ओझरकर, सहसचिव अनिल बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते

स्पर्धेत नाशिकचा संघ विजेता ठरला. तर सोलापूरचा संघ उपविजेता ठरला. रायगड तिसऱ्या व औरंगाबादचा संघ चौथ्या स्थानावर राहिला.

विजेत्या संघात बिपीनकुमार चहल यांच्याहस्ते ट्राॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी बिपिन कुमार चहल, जि.प. सदस्या सुदामती गांगुर्डे, उपसरपंच विजय गांगुर्डे, संस्थेचे चेअरमन संभाजी अहिरराव, सुरेंद्र मराठे, राष्ट्रीय सचिव विक्रम सिंह, शरद कदम, सुनील अहिरराव, सरपंच देविदास सोनवणे, डी बी साळुंखे, अनिल बोराडे, उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेंद्र महाजन व यशराज पाटील यांनी केले.