शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यावसायिकांचे धुळ्यात पुन्हा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 20:43 IST

नाभिक टायगर सेना : व्यवसायाला परवानगी द्या

धुळे : महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन शिथील केल्याची घोषणा केल्यानंतर गेल्या पाच तारखेपासून दुकाने सुरू करण्यास धुळे जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे़ परंतु त्यातून सलून व्यवसायाला वगळण्यात आले आहे़ त्यामुळे नाभिक समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन केले जात आहे़गेल्या आठवड्यात सलून व्यावसायिकांनी प्रतिकात्मक स्वरुपात दुकान सुरू करुन अनोखे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते़ शुक्रवारी पुन्हा नाभिक टायगर सेनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन निदर्शन करण्यात आली़महाराष्ट्र राज्य नाभिक टायगर सेनेचे धुळे शहराध्यक्ष योगेश प्रकाश ठाकरे, भगवान चित्ते, नाना वारूडे, दिनेश महाले, भास्कर ठाकरे, नंदू बोरसे, भटू बोरसे, विशाल बोरसे, निखील ठाकरे, गिरीश महाले, गोपाल वारूडे, सागर चित्ते आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमध्ये सलून व्यावसायिकांनी २१ मार्चूपासून दुकाने बंद ठेवून शासन, प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केले आहे़ परंतु इतर दुकानांना परवानगी दिल्यानंतर सलून व्यवसाय मात्र बंद ठेवण्यात आला़ त्यामुळे सलून व्यावसायिकांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी तसेच आर्थिक मदत व संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे़

 

 

टॅग्स :Dhuleधुळे