शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमचे नगरसेवक तरी तुमच्यासोबत आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 23:37 IST

आमदार फारूख शाह सभापती सुनील बैसाणे यांचा टोला

धुळे :  शहराचे आमदार भाजपचे नगरसेवक फोडण्याची भाषा करतात. त्यांनी आधी स्वत:च्या एमआयएमचे किती नगरसेवक तुमच्यासोबत आहेत. याचे  आत्मचितंन करावे, असा टोला स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी आमदार डाॅ. फारूख शाह यांना लगावला.साेमवारी महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात स्थायी समितीची साेमवारी सभा घेण्यात आली. यावेळी सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक अमोल मासुळे, संतोष खताळ, कमलेश देवरे, युवराज पाटील, सुनील साेनार, कशीश उदासी, फातेमा  अन्सारी आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक कमलेश देवरे म्हणाले की, आमच्या प्रभागात वेळेवर स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य तक्रारी वाढल्या आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रभागात कधी येतात. यासंदर्भात गेल्या सभेत मागणी केली होती. मात्र अद्याप मिळालेली नाही. आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी किमान किमान रस्ते, गटारी पथदिव्यांची सुविधा पुरवाव्यात. नागरिकांचे व भाजपचेे सत्ताधारी नगरसेवकांचे प्रश्न सुटत नसल्याने कदाचित भाजपचे नगरसेवक शहराचे आमदार फारूख शाह यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला असावा, अशी टीका नगरसेवक कमलेश देवरे यांनी केली.

यावेळी सभापती सुनील बैसाणे म्हणाले की,  महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. अनेक जण सत्ता परिवर्तनाची स्वप्न पहात आहे. सुरुवातीच्या काळात काहींनी ३५-३६ चा आकडा फिक्स केला हाेता.  मात्र असे आकडे नेमके कुठून काढले जातात. याचे मला आश्चर्य वाटते. शहरातचे आमदार फारूख शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे पंधरा नगरसेवक घेऊन या, मी महापाैर बनवितो, असे आवाहन सत्ताधारी नगरसेवकांना केले आहे. मात्र भाजपचे नगरसेवक विकावू नाहीत.  त्यांनी महापालिकेवर एमआयएमचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पाहू नये, आधी आपल्या एमआयएम पक्षातील किती नगरसेवक आपल्यासोबत आहेत याचा विचार करावा, असेही सभापती सुनील बैसाणे यांनी आमदार शाह यांना म्हटले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे