शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मालपूरमध्ये १० दिवसांसाठी लॅाकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST

मालपूर येथील ३९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूला कोविड-१९ स्थानिक समितीचे कुचकामी धोरण जबाबदार असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. शासन- प्रशासनाने घालून ...

मालपूर येथील ३९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूला कोविड-१९ स्थानिक समितीचे कुचकामी धोरण जबाबदार असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. शासन- प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकर अंमलबजावणी झाली असती तर कदाचित या तरुणाचे प्राण वाचले असते, अशी चर्चा आहे.

या इसमाच्या मृत्यू नंतर कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व कोविड समितीने मालपूर गाव दहा दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. यात भाजीपाला विक्रेत्यांची दुकानेही बंद करुन फक्त सकाळी ८ ते १० यावेळेत गावात फिरुन विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री करावा. तसेच विनामास्क कोणी आढळून आल्यास दोनशे रुपये दंड करण्यात येईल, असेही दवंडीत सांगितले आहे.

कोरोनाचे मालपुरात थैमान सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ग्रामस्थ आधीच भयभीत दिसून येत आहेत. तर गावातील अनेकजण गुजरातमधील सुरत तसेच नाशिक, शहादा, नंदुरबार, धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल असून काही हेंन्टिलेटरवर असल्याचे समजते. तरीसुध्दा ग्रामस्थ बेफिकीरपणे वागत असून बंददरम्यान चौकात, सार्वजनिक ठिकाणी, अनावश्‍यक गर्दी करुन गप्पा करताना दिसून येत आहेत. अशा प्रकारामुळे गावातील कोरोनाची साखळी कशी तुटेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.