१८ ते ४४ वयोगटांतील लसीकरणापासून स्थानिक ग्रामस्थ राहात आहेत वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:19+5:302021-05-09T04:37:19+5:30

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी व लोकांचे आरोप याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे ...

Local villagers in the age group of 18 to 44 years are deprived of vaccination | १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरणापासून स्थानिक ग्रामस्थ राहात आहेत वंचित

१८ ते ४४ वयोगटांतील लसीकरणापासून स्थानिक ग्रामस्थ राहात आहेत वंचित

Next

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी व लोकांचे आरोप याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे व स्थानिकांचे जास्तीतजास्त लसीकरण केले जावे, अशी मागणी होत आहे.

* दुसऱ्या डोसची प्रतीक्षा -

सुरुवातीला येथील बहुतांश नागरिकांना कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आली होती. यातील काही नागरिकांचा दुसरा डोस घेऊन झाला, तर काही नागरिक दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करीत आहेत. यात पहिली लस घेऊन बऱ्याच नागरिकांना चाळीस दिवसांच्या जवळपास झाले आहेत, तरी अद्याप कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध झाला नाही. यामुळे तत्काळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून, ज्या नागरिकांचा दुसरा डोस आहे, त्यांना प्राधान्य देऊन लसीकरण पूर्ण करावे, अशी मागणी आहे

Web Title: Local villagers in the age group of 18 to 44 years are deprived of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.