शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

३०० एकर बागायतीसह ४०० विहीरी जीवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:24 IST

संडे अँकर । श्रमदानातून तयार झाला चिमठाणे गाव तलाव तर जलयुक्त शिवार योजनेतून बांधला बंधारा

शिंदखेडा : तालुक्यातील चिमठाणे पिंपरी शिवारातील नाल्यावर १९७२ मध्ये बंधारा बांधण्यात आला होता. मात्र सदर बंधाऱ्यात गाळ साचून नादुरुस्तही झाला होता. दोन वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी श्रमदान केले. तसेच माजी कृउबा सभापती इंद्रसिंग गिरासे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबांनी श्रमदानाला आर्थिक मदत दिली. यामुळे काहीअंशी बंधारा दुरुस्त झाला. पूर्ण दुरुस्तीसाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता होती. ती आमदार जयकुमार रावल यांनी जलयुक्त शिवार योजनेतून पूर्ण करून बंधारा पूर्ण करण्यात आला. त्यामुळे चिमठाणे पिंपरी शिवारातील सुमारे ३०० एकर शेती ओलिताखाली येणार असून सुमारे ४०० शेतीच्या विहिरी तुडूंब भरल्या आहेत. नुकतेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मावळदे यांनी भेट देऊन या कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.१९७२ च्या दुष्काळात सदर गाव तलावाचे काम झालेले होते. दोन वर्षापूर्वी चिमठाणे येथील स्व.इंद्रसिंग गिरासे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कुटुंबाने स्वखर्चाने पाच लाख रुपये खर्चून तलावाची दुरुस्ती केली होती. त्यावेळी ग्रामस्थांचाही सहभाग होता. त्यानंतर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी चिमठाणे व पिंपरी या दोघा गावांचा २०१९-२० या वर्षाच्या जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट केल्याने सदरील गाव तलावाचे कामासाठी सुमारे २५ लाख रुपयांची तरतूद करून काम करण्यात आले असून सदरचे काम हे अत्यंत चांगल्या दर्जाचे झाल्याने चिमठाणे, दलवाडे प्रसो, पिंपरी या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असून सुमारे तीनशे एकर जमीन बागायती पाण्याखाली येणार आहे.सदर कामाच्या पाहणीदरम्यान लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता दुसाने, उपअभियंता जे.वाय. पाटील, सहाय्यक अभियंता ए.बी. पाटील, चिमठाणाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच खंडू भिल, विरेंद्रसिंग गिरासे, आरावेचे प्रथम लोकनियुक्त सरपंच कैलास गिरासे, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र गिरासे, बापू धनगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे