शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्यातून सव्वापाच लाखांचे दागिने लपांस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 21:46 IST

गुन्हा दाखल : साखरपुडा सुरू असताना स्टेजवर चोरी

धुळे : येथील मोहाडी उपनगरात एका खासगी हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या साखरपुड्याच्या समारंभात साडेपाच लाखांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमाराला गुरुद्वाराजवळील कान्हा रेजेन्सीमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमात ही चोरी झाली. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ लाख २० हजार रुपये किमतीचे डायमंड व रेडअम सोन्यामध्ये मढवलेले झुमके, ३८ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असे एकूण ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. संजय पुरुषोत्तमदास गिंदोडिया रा. कोरके नगर धुळे यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा साखरपुडा समारंभ होता. कार्यक्रमाच्या स्टेजवर पाटावर हे सर्व दागिने ठेवलेले होते. साखरपुड्याला पाहुण्यांची गर्दी असतानादेखील चोरट्यांनी नजर चुकवून दागिने लंपास केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.याप्रकरणी संजय गिंदोडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप-निरीक्षक एम. आय. मिर्झा करीत आहेत.या चोरीच्या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

टॅग्स :Dhuleधुळे