शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील रावेर ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:19 IST

गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश : विकास कामांबाबत ग्रामपंचायत सदस्याने केली होती तक्रार

आॅनलाइन लोकमतधुळे :तालुक्यातील रावेर ग्रामपंचायतीमार्फत १४ व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी करण्याचे आदेश धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहे. ७ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (ग्रा.प.) हे चौकशी करणार आहेत.रावेर येथील ग्रामपंचायती मार्फत १४ व्या वित्त आयोगांतर्गत प्रत्यक्ष विकास कामे न करता, ती पूर्ण झाल्याचे दाखवून शासनाची लाखो रूपयांची फसवणूक झाली असून, या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अनिल शिरसाठ यांनी केली होती. या संदर्भात २ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.या वृत्ताची दखल घेऊन धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकाºयांनी रावेर येथील ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.ॅ विस्तार अधिकारी ७ नोव्हेंबर रोजी रावेर ग्रामपंचायतीला भेट देणार आहेत. ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाचा निधी, सन २०१५-१६ ते २०१८-१९ या चारवर्षात झालेल्या कामाबाबतचे रोख किर्द, बॅँक पासबुक, चेकबूक, खर्चाचे प्रमाणके, झालेल्या कामांचे अंदाजपत्रके आदी आदी आवश्यक असलेल्या अभिलेखांसह ग्रामपंचायतीत उपस्थित रहावे असे आदेश ग्रामविकास अधिकाºयांना दिले आहेत.दरम्यान या संदर्भात सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. तसेच दोन्ही गटाचे जबाब घेऊन अहवाल धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकाºयांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती चौकशीसाठी नियुक्त झालेले ग्रामविस्तार अधिकारी रोहिदास महिंदळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. दरम्यान आता चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे रावेर येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे