शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

जामचामळा पाण्याची टाकीची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 11:13 PM

फारूख शहा : अधिकाऱ्यांना दिल्यात सुचना

धुळे : शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिकेने १३६ कोटी योजेनेतून उभारण्यात आलेल्या जलकुंभाची मंगळवारी आमदार फारूख शाह यांनी पाहणी करून लवकरच नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले़यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता चंद्रकांत ओगले यांना नव्याने उभारण्यात आलेल्या जामचा मळा येथील मुल्ला नगरातील जलकुंभातून प्रभागातील नागरिकांना लवकर पाणीपुरवठा कशा पध्दतीने करता येईल याबाबत सुचना दिल्यात़ यावेळी नगरसेवक युसुफ मुल्ला, हमिद शाह, युसुफ पिंजारी, हमिद शाह, इसुफ पिंजारी, हाजी कलीम शाह, आशीप शाह, सलीम हकी, असीप मोमिन, हिना पठाण, सद्दाम खान, शाब्बीर मन्सुरी आदी़ परिसरातील नागरिकांना अनेक महिन्यापासून नियमित पाणीपुरवठा होत नाही़ येथील जलकुंभ सुरू झाल्यास परिसरातील अनेक प्रभागात नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो़

टॅग्स :Dhuleधुळे