शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

बायोमायनिग प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:25 IST

महापालिका : १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सहा महिन्या प्रकल्प पूर्ण होणार

धुळे : महापालिकेच्या वरखेडी कचरा डेपोवर अनेक वषार्पासून साठलेला कचरा अखेर साफ करण्यात येणार आहे. कचऱ्याचे शास्त्रशुध्द पध्दतीने विघटन करुन त्यावर प्रक्रिया करीत कचरा डेपोची जागा मोकळी केली जाणार आहे. यासाठी मनपाच्या बायोमायनिग प्रकल्पाच्या कामाचा बुधवारी खासदास डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले़शहरातील संकलन केलेला कचरा वरखेडी गावाजवळील महापालिकेच्या कचरा डेपोवर गोळा केला जातो. अनेक वषार्पासून कचरा एकाच ठिकाणी संकलीत होत आहे़ कचरा डेपोला सतत आग लावण्यात येत असल्याने परिसरात दुर्गधी पसरते़ त्यामुळे कचरा डेपो स्थलांतराची मागणी स्थानिक नागरिकांकडून अनेक वर्षापासून केली जात होती़ स्वच्छता अभियानातंर्गत महापालिकेतर्फे बायो मायनिंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी १४ व्या वित्त आयोग योजनेतंर्गत निधीतून हा प्रकल्प सहा महिन्यात साकारण्यात येणार आहे़ या कामाचे उदघाटन खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, आयुक्त अजिज शेख, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, नगरसेवक देवेंद्र सोनार, संजय भिल, स्नेहल मनोज जाधव, हिरामण गवळी, वैशाली भिकन वराडे, सुनिल बैसाणे, अमोल मासुळे, संजय पाटील, नागसेन बोरसे, हर्षकुमार रेलन, भारती माळी, चेतन मंडोरे आदी उस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे