शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST

शिरपूर शहराकडे तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर उंटावद गावात स्वत: उपविभागीय अधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल ...

शिरपूर शहराकडे तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर उंटावद गावात स्वत: उपविभागीय अधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल यांनी १५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कारवाई करीत ताब्यात घेतले असून सदर ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात आला.

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथून उपविभागीय अधिकारी डॉ़ विक्रमसिंग बांदल हे कोरोना विषयक प्रशासकीय बैठक घेऊन शिरपूरकडे येत असताना उंटावद गावात गायत्री मंदिराजवळ उप्परपिंड शिवारातील तापी नदी पात्रातून वाळूचा उपसा करून वाहतूक करीत असताना स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर आढळून आले़ संबंधित चालकाला ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली असता सदर वाळूचा अवैध उपसा आढळून आल्याने सदर ट्रॅक्टर ताब्यात घेत दंडात्मक कारवाई महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर सदर ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंग बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गणेश अढारी, मंडळ अधिकारी पी.पी.ढोले, अव्वल कारकून प्रभाकर गावित, तलाठी विजय पाटील, गिरासे, वाहन चालक सतीश पाटोळे, संजय कोळी यांच्या पथकाने केली़