शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

हुंबर्डे येथे तारेच्या कुंपणात अडकल्याने बिबट्या गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 22:34 IST

शिकाऱ्याचीच झाली शिकार : गावात पसरले भितीचे वातावरण

शिंदखेडा : हुंबर्डे (ता.शिंदखेडा) येथे तापी नदीच्या काठावर बुधवारी रात्री बिबट्या शेळीची शिकार करण्यासाठी गोठ्यात गेला असता गोठ्याला तारेचे कुंपण असल्याने त्यात अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ हा प्रकार गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. वनविभागाने हुंबर्डे येथील ७० वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला ताब्यात घेतले आहे.हुंबर्डे येथे शेळ्यांची मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी शिकार करीत असल्याने वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हौदस घालत आसल्याने हुंबर्डे येथील शेतकरी व शेळ्याचा गोठा मालक कायसिंग रायसिंग भिल (वय ७०) यांनी वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर शेळ्याची शिकार करीत आसल्याने शेळ्यांच्या गोठ्याला तारेचे कुंपण केले होते. बुधवारी रात्री शेळ्याची शिकार करण्यासाठी बिबट्या आला असता त्याने गोठ्यात उडी मारुन आत प्रवेश केला व एका शेळीला मारुन तिला घेऊन बाहेर पडत असतांना तारेच्या कुंपणमध्ये अडकून मुत्यू झाला. गुरुवारी सकाळी हुंबर्डे ग्रामस्थांनी वनरक्षक पी. एस. पाटील यांना मोबाईलवरुन माहिती दिल्यावरुन शिरपूरचे सहाय्यक वन संरक्षक अमितराज जाधव, शिंदखेडा वनक्षेत्रपाल किरण माने, वनपाल डी बी पाटील, वनपाल गुजर, वनरक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनास्थळांचा पंचनामा केला़त्यात बिबट्या हा तीन ते चार वर्षांचा असुन त्यांची लांबी दोन मीटर दोन सेंटीमीटर असून उंची सव्वा मीटर एवढी असून बिबट्याने अर्धवट खाल्लेली शेळीही शिंदखेडा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आली होती. व कार्यालयाच्या आवारातच बिबट्याचे शवविच्छेदन पशुधन सहाय्यक आयुक्त डॉ एस. जी. सोनवणे, सहाय्यक आयुक्त डॉ हितेंद्र पवार, वनउपचारक ए. जी. बुवा व परिचर जितेंद्र गिरासे यांनी केले. गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शिंदखेडा येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात बिबट्याला लाकडाने जाळण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे