शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंकडून आरोग्य केंद्राची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:20 IST

शिरपूर : वाघाडी, वकवाड ग्रामपंचायतीला अचानक दिली भेट

शिरपूर :जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी आज तालुक्यातील वाघाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन दोन ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेतल्याचे समजते़ मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही.मंगळवारी येथील पंचायत समितीच्या आमदार अमरिशभाई पटेल सभागृहात जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी मधुकर वाघ यांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांची आढावा बैठक बोलवली होती़ सुरूवातीला आयएसओ ग्राम पंचायतींचे प्रशिक्षण सुमारे अडीच तास सुरू होते. त्यानंतर ग्रामसेवकांचा आढावा घेण्यात आला़ त्यावेळी ग्रामसेवकांनी संबंधित अधिकारी सहकार्य करीत नाही़ ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल केले जातात़ आयुक्त्यांनी या संदर्भात साधे पत्र सुध्दा दिले नाही़ मात्र शासन निर्णयानुसार तसे पत्र दिले जात नसल्याचे सांगण्यात आले़ गेल्या बैठकीत देखील याविषयावर चर्चा झाली होती, मात्र तो विषय बिडीओस्तरावर मिटविण्यात आल्याचे बीडीओ वाय़ डी़ शिंदे यांनी ग्रामसेवकांना सांगितले़ त्यावर शिंदे देखील सहकार्य करीत नसल्याचा आरोप ग्रामसेवकांनी केला़ कोणतेच अधिकारी सहकार्य करीत नसल्याचे सांगून ग्रामसेवक निघून गेले होते़ याबाबत डेप्युटी सीईओ वाघ यांनी घडलेली घटना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी सांगितली़ १८ रोजी दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी वाघाडी ग्रामपंचायतीला भेट देवून दप्तर तपासणी केली़ कोणकोणती कामे केलीत, एम़बी़, ६५ नमुना, कामाचे इस्टीमेट, कोणत्या कामाची नोंद रजिष्ठरला केली आहे का की बनावट कामे दाखविली आहेत त्याची चौकशी करायला सांगितली़ विस्तार अधिकारी मोरे यांनी सर्व दप्तरची तपासणी करून बीडीओ शिंदे यांच्याकडे टिपणी सादर केली़ वकवाड आरोग्य केंद्राला भेट दिली़ तेथील अंगणवाडी कार्यकर्तींना अमृत आहार दिला जातो का, बालमृत्यु कसे झालेत, कुपोषित मृत्यु कसे झालेत, सध्या आरोग्य केंद्राची काय परिस्थिती आहे ही माहिती जाणून घेतली़ यावेळी गटविकास अधिकारी वाय़ डी़ शिंदे, डॉ़ प्रसन्न कुलकर्णी, सचिन शिंदे, मोरे, पावरा आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे