शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणासाठी १ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर!

By admin | Updated: March 9, 2017 00:57 IST

जयकुमार रावल यांचा पाठपुरावा : २५ टक्के गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती

दोंडाईचा : जिल्ह्यात जवळपास २५ टक्के गावांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. जिल्ह्यातील ही विदारक परिस्थिती विचारात घेता, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी टंचाई निवारणासाठी शासनाकडे पाठपुरावा करून १४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. जिल्हा प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून दुष्काळग्रस्त भागात टॅँकर सुरू केले होते. परंतु, निधी नसल्याने प्रशासनाने काही दुष्काळग्रस्त भागात टॅँकर सोडणे बंद केले.  ही विदारक परिस्थिती विचारात घेता, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. उन्हाची दाहकता जाणवू लागलेली असताना धुळे जिल्ह्यातील बहुतांश गावातील लोकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शासनाने १४५ लाखांचा निधी मंजूर केल्यानंतर याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांना शासनाचे नुकतेच आदेश प्राप्त झाले आहे. विविध उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या निधीअंतर्गत ज्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे, त्या भागात टॅँकर सोडण्यात येणार असून, विहिरीही अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. तसेच ही टंचाई निवारण्यासाठी आवश्यक ती कामे केली जाणार असून या टंचाईतून मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना   कराव्यात, असे आदेश मंत्री रावल  यांनी दिले आहेत. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी दिलासा मिळणार   आहे़पीक विम्यासाठी प्रयत्न सुरू ़़़धुळे जिल्ह्यात या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती, त्यामुळे या वर्षी धुळे जिल्ह्यातील शेतकºयांना पीक विमा मिळावा म्हणून मंत्री रावल यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत. पीक  विमा कंपनीने जिल्ह्यात सर्व्हे केला असून, धुळे जिल्ह्याला लवकरच निधी मंजूर होईल, अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली आहे.