शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाजातील गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:11 IST

यथोचित सन्मान : पाच जणांना समाजभुषण, एकाला जीवन गौरव पुरस्कार प्रदान

धुळे : खान्देश कुंभार समाज धुळेच्यावतीने खान्देश कुंभार समाज विकास शैक्षणिक संस्थेतर्फे तेराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासह समाज भूषण आणि जीवन गौरव पुरस्कार वितरीत करण्यात आले़ महिलांना साड्यांचेही वाटप झाले़ शहरातील कल्याण भवनात रविवारी कार्यक्रम पार पडला़ यावेळी माजी मंत्री खासदार डॉ़ सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ, महाराष्ट्र कुंभार महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश हिरे, महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतिष दरेकर (पुणे), माजी उपाध्यक्ष रमाकांत क्षिरसागर, उमाजी सूर्यवंशी, संजय जोरले, गणेश मंदिलकर, सुरेश कोते, विश्वास अहेर, धनलाल       शिरसाठ, भगवान काळे, हद्येश चव्हाण, सोमनाथ सोनवणे, अशोक वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़ याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासह समाजाचा समाज भूषण आणि जीवन गौरव पुरस्काराचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले़ सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ देवून पुणेरी फेटा घालून तुतारी वाजवून पुरस्काराचे वितरण करण्यात आले़ जिल्ह्यातील सुमारे २५० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले़ तर, १०० विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्हे व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला़ धुळे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाष कुंभार, युवा अध्यक्ष किशोर कुंभार, जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर, जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष शेखर बागुल, उपाध्यक्ष रतिलाल कुंभार, युवा उपाध्यक्ष प्रदीप प्रजापत, जिल्हा सचिव रमेश बहाळकर, सहसचिव सचिन बच्छाव, खजिनदार मोहन प्रजापत, प्रसिध्दी प्रमुख अनिल चित्ते, राजेंद्र चित्ते, प्रविण घाडे, धुळे शहराध्यक्ष शांताराम चव्हाण, धुळे तालुकाध्यक्ष भानुदास वाघ यांच्यासह रामकृष्ण वाघ, युवराज महाले, वसंत कुंभार, श्यामराव वाघ, डी़ डी़ चव्हाण, आनंद बोरसे, गोकूळ कुंभार, अरुण कुंभार, विश्वास कुंभार,       काशिनाथ कुंभार, पंकज खैरनार, विजय ठाकरे, विनय ठाकरे, सुरेश जगदाळे, बन्सीलाल मोरे, श्रीराम मोरे, दीपक मोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे