शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेला कठडा देतोय अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 13:00 IST

धुळे : महामार्गावर सुरू झाली वाहतूक, कठडा तुटल्याचा फलकही लावण्यात आलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :तालुक्यातील फागणेजवळ असलेल्या कोंडी नाल्यावरील पुलाचा कठडा तुटला आहे. हा तुटलेला कठडा अपघाताला आमंत्रण देत असून, त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांनी केलेली आहे.नागपूर-सुरत राष्टÑीय महामार्गावरील धुळ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर फागणे गाव असून, या गावाच्या अलीकडेच कोंडी नाला आहे. या नाल्यावर पूल बांधलेला असून, तो आता जुना झालेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच या पुलाचा कठडा तुटला आहे.या महामार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. सध्या अनलॉक असले तरी महामार्गावरून धावणाऱ्या महामार्गाची संख्या बºयापैकी आहे. विशेषत: सध्या दुचाकी व लहान चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात धावत आहेत. पुलावरील कठडा तुटल्याने अपघाताची भीती निर्माण झालेली आहे. कठडा तुटलेल्या ठिकाणी फक्त लाल दोरी लावलेली आहे. कठडा तुटल्याचा सूचना फलकही आसपास लावलेला नाही. रात्रीच्यावेळी कठडा तुटल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दुर्घटना घडण्यापूर्वीच या पुलाची दुरूस्ती करावी.

टॅग्स :Dhuleधुळे