शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

ओटीपी मिळवत तरुणाला ४२ हजारांत फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST

प्रशांत शिवाजी पाटील (४०, हल्ली मुक्काम शाहूनगर, देवपूर धुळे, मूळ राहणार मंगरुळ, ता. अमळनेर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार ...

प्रशांत शिवाजी पाटील (४०, हल्ली मुक्काम शाहूनगर, देवपूर धुळे, मूळ राहणार मंगरुळ, ता. अमळनेर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार एकाने मोबाईल फोन करून तरुणाच्या क्रेडिट कार्डावर लाईफ इन्शुरन्स व सीसीटीव्ही सर्व्हिस बंद करण्याबाबत सांगितले. त्यासाठी फोन करून ओटीपी क्रमांक मिळविण्यात आला. हा प्रकार २० जानेवारी रोजी दुपारी सव्वादाेन ते अडीचच्यासुमारास घडला. काही कळायच्या आत स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डावरून ४२ हजार ४८५ रुपये परस्पर वर्ग झाले. तांत्रिक पध्दतीचा अवलंब केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसगत झाल्याचे प्रशांत पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली. याप्रकरणी २१ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.