राममंदिरासाठी ११ हजारांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST2021-02-27T04:48:08+5:302021-02-27T04:48:08+5:30

श्री विश्वकर्मा जयंती या वर्षी साध्या पद्धतीने येथील एकवीरा मंदिरात पूजन होऊन साध्या पद्धतीत साजरी करण्यात आली. सुतार-लोहार ...

Fund of Rs. 11,000 for Ram Mandir | राममंदिरासाठी ११ हजारांचा निधी

राममंदिरासाठी ११ हजारांचा निधी

श्री विश्वकर्मा जयंती या वर्षी साध्या पद्धतीने येथील एकवीरा मंदिरात पूजन होऊन साध्या पद्धतीत साजरी करण्यात आली. सुतार-लोहार समाज मंडळाने अयोध्या येथे श्रीरामाचे मंदिर निर्माणासाठी रुपये ११,१११ निधी श्रीराम निधी संकलन याकडे दिला. यावेळी समाजाध्यक्ष अरुण निकम, उपाध्यक्ष किशोर मोरे, सचिव सुनील नांद्रे, खजिनदार अनिल मोरे, ज्येष्ठ समाज सल्लागार श्रावण जगताप, मोहन निकम, दगडू मोरे, विलास मोरे, प्रकाश मोरे, शांताराम निकम, माधव निकम, संजय सोनवणे, अशोक बोरसे, विनोद कुवर, भरत निकम, बबलू निकम आदी उपस्थित होते.

Web Title: Fund of Rs. 11,000 for Ram Mandir