शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

गोदामासह किराणा दुकानाला आग, हजारोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:29 IST

धुळे व पिंपळनेरमधील घटना

धुळे : शहरातील वडजाई रोडवर परवीन गादी सेंटरच्या गोडावूनला आणि साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे आदर्श कॉलनीतील किराणा दुकानाला आग लागली़ यात हजारो रुपयांचे नुकसान झाले असून अग्नीशमन बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली़ पोलिसात अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली़धुळ्यातील घटनाशहरातील वडजाई रोडवर अलहेरा स्कूलजवळ रोशन हाजी यांचे परवीन गादी सेंटरचे गोडावून आहे़ या गोडावूनमध्ये कापूस आणि प्लॅस्टिकचे दाणे, खुर्ची आणि अन्य काही साहित्य ठेवलेले होते़ हे सर्व जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले़ सोमवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ आगीचे लोण हे वरपर्यंत येत होते़ ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ आगीचे वृत्त कळताच महापालिकेच्या अग्नीशमन बंबाने सहा फेऱ्या मारुन आगीवर नियंत्रण मिळविले़ चाळीसगाव रोड पोलिसात अग्नी उपद्रवची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते़पिंपळनेरमधील घटनापिंपळनेर येथील आदर्श कॉलनी मधील साईबाबा मंदिर समोरील योगेश धरमदास मराठे यांचे श्रद्धा किराणा व जनरल स्टोअर्स आहे़ या दुकानात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने आगीचे व धुळीचे लोण बाहेर येत असल्याचे घर मालक मनोज बिरारीस व नागरिकांच्या लक्षात आले. दुकान मालक मराठे हे बाहेरगावी गेले असल्यामुळे त्यांना या ठिकाणी येण्यासाठी उशीर होत असल्याने नागरिकांनी दुकानाचे कुलूप तोडून बोरिंग सुरू करून आग आटोक्यात आणली़ आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले़ या आगीत किराणा मालाचे हजारोचे नुकसान झाले़ सुदैवाने जीवित हानी झालेली नाही़

टॅग्स :Dhuleधुळे