शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:24 IST

पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे आमदारांना दिले निवेदन

धुळे : संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे धुळे शहराचे आमदार फारूख शहा व साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने २६ नोव्हेंबर रोजी ३१ डिसेंबर २००७ नंतर ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केली आहेत अशा कर्मचार्यांची वेतनवाढ बंद करण्यात यावी किंवा अतिप्रदान झालेली रक्कम वसुल करण्यात यावी असा आदेश काढला होता..नंतर २७ नोव्हेंबर रोजी शासनानेच त्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने सदर स्थगितीचा आदेशच रद्द करण्यात यावा,व संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतवाढ ३१ मार्च २१ पर्यत करण्यात यावी या मागणीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा व्हावा म्हणून धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील,धुळे शहरचे आमदार डाँ.फारुख शहा व साक्री आमदार मंजुळा गावित यांना निवेदन देण्यात आले. आमदारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहुन संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची मार्च २०२१पर्यत मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भुपेश वाघ,जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे,विभागिय अध्यक्ष प्रभाकर चौधरी,विभागिय सचिव रविंद्र देवरे, महिला राज्य कोषाध्यक्षा रुखमा पाटील,महिला जिल्हाध्यक्ष दिपा मोरे, सरचिटणिस प्रतिभा वाघ,कार्याध्यक्ष प्रशांत महाले,जिल्हा प्रमुख संघटक रुषिकेश कापडे,महिला कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे,कोषाध्यक्षा रंजना राठोड, मिरा परोडवाड,संगिता ठाकरे,दिलीप वाडेकर,कमलेश चव्हाण,खुशाल चित्ते आदी पदाधीकारी उपस्थित होते..