शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

दुरध्वनीवर दिवसभर शिव्या ऐकूनही बोलावे लागते प्रत्येकाशी गोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 23:03 IST

सर्व काही विसरून गोड प्रत्येकाची गोड बोला, महापालिका अग्निशमन विभागातील कर्मचारी मनोहर बिडकर यांचा सल्ला

चंद्रकांत सोनारलोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची तातडीने मदत होण्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मात्र या टोल फ्री क्रमांकांवरून मदतीसाठी कमी तर दारू पिवून शिव्या देणारे अधिक असतात. त्यामुळे प्रत्येक दिवस व रात्र नेहमी दुरध्वणीवरून शिव्या  एैकाव्या लागतात. तरीही सर्व काही विसरून प्रत्येकांशी गोड बोलावे लागते. असे मत  अग्निशमन विभागातील कर्मचारी मनोहर बिडकर यांनी संक्रांतीचे औचित्य साधून गोड बोलण्याचे आवाहन केले        आहे.  पांझरा नदीकाळावर अग्निशमन विभागाचे कार्यालय आहे. नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.  कार्यरत असलेले कर्मचारी मनोहर बिडकर म्हणाले की, अग्निशमन विभागाचा क्रमांक टोल फ्री असल्याने फोन करणाऱ्या व्यक्तीला बॅलन्स लागत नाही. त्यामुळे करमणूक होण्यासाठी रात्री १२ नंतर व्यक्ती दारू पिवून काॅल करतात. फोन केल्यावर काहीही विचार न करता शिव्या देण्यास सुरवात करतात. कर्मचारी असल्याने त्यांच्याशी प्रेमाणेच बोलावे लागते. त्यामुळे दिवसभर शिव्या ऐकून ही कधी राग, कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी चिडचिड होत नाही किंवा वाद देखील होत नाही.  सर्व काही कार्यालयातच विसरून घरी जातो.  फोन वरून दरराेज शिव्या देणारे ठरलेले असतात. फोन घेतल्यावर तो शिव्या देईल हे माहिती असते. मात्र त्या फोनकडे दुर्लक्ष केल्यास एखादा गरजू व्यक्तीला मदत मिळू शकणार नाही. याचे भान ठेवावे लागते. असेही बिडकर यांनी सांगितले.