शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचा होणारा -हास थांबविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:12 IST

विद्यापीठस्तरीय कार्यशाळा : झेड.बी.पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत ८० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

धुळे : गेल्या काही वर्षात पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास झालेला आहे. यामुळे तापमानातही वाढ झालेली असून, पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत असा सूर कार्यशाळेत उमटला.जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयात ‘जागतिक तापमान वाढीचा वातावरणावर होणारा परिणाम-जाणिव जागृती’ यावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वरील सूर उमटला.कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन प्रा. सुधीर पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.एच. पवार होते.यावेळी बोलतांना प्रा. सुधीर पाटील म्हणाले की, पर्यावरण रक्षणासंदर्भात जागृती करण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे विद्यार्थी आहे. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज झालेली आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत जाणारा ºहास व त्याचे सजीव सृष्टी व मानवी जीवनावर होणारे परिणाम आज अनुभवास मिळत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.प्राचार्य डॉ. पवार म्हणाले, पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी आपण स्वत:च पाऊल उचलले पाहिजे.कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. हशिम शेख म्हणाले, महाराष्टÑातील सर्वाधिक मृत्युदराची कारणे वायु प्रदुषण, पर्यावरणीय परिस्थिती यात दिसून येते. प्रदुषणामुळे मृत्यूदर वाढला आहे. तर डॉ. प्रकाश पाटील म्हणाले, १०० वर्षात पृथ्वीचे तापमान ०.८ डिग्रीने वाढले आहे.प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. विलास जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका निकुंभ यांनी केले. याकार्यशाळेत विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील जवळपास ८० विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यशाळा यशस्वीतेसाठी समिती सदस्य प्रा. विजय पवार, प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे, प्रा.डॉ. योगिता पाटील, प्रा.डॉ. अमोल पाटील, प्रा. प्रसाद निकुमे, प्रा. गितांजली बागल, प्रा. रूपाली चव्हाण, प्रा.डॉ. दीपक नगराळे, प्रा. पूनम देवरे, प्रा. मनोज बच्छाव, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. किशोर पाटील आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे