शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई खा, पण आऊटडेटेडही पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:41 IST

व्यवसायिकांकडून कानाडोळा क नवरात्रोत्सव, दिवाळी दसऱ्यात खरेदी करतांना खात्री करा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मिष्ठान्न व मिठाईबाबत नवीन नियमावलीकडे शासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार विक्रीसाठी ठेवलेल्या खाद्य पदार्थाना १० ते १५ दिवस न ठेवता येत नाही. मात्र असा नियमा असतांनाही शहरात बिनधास्तपणे शासन निर्णयाचा भंग केला जात आहे. याबाबत लोकमत ने शनिवारी विविध दुकानांमध्ध्ये जावून रिॲलिटी चेक केली. त्यावेळी ग्राहकांना आऊडेटेड पदार्थ दिले जात असल्याचे दिसले.नियमावलीनुसार कोणती मिठाई किती दिवस टिकेल याची माहिती ग्राहकांना होईल. यासाठी काऊंटरवरच पदार्थ किती दिवस टिकेल. याची माहीती गरजचे आहे. मात्र शहरातील बहूसंख्य दुकांनात विकले जाणारे पेढा, मिठाई, रवा, मोतीचुर लाडू, म्हैसूर पाक, बेसनापासून तयार केलेले मिठाई, दुधापासून बनविलेले केक बर्फी, साखरेपासून तयार केलेले पदार्थ, लिक्विड मिष्ठान्न असे खाद्य पदार्थ याबाबत कुठलीही माहिती दिली नसल्याचे दिसून आले. ग्राहकसुद्धा बिनधास्तपणे आऊटडेटेड पदार्थ खातांना दिसून आले.नियमानुसार, तयार केल्यानंतर रबडी, बासुंदी असे दुग्धजन्य द्रव मिठाई, श्रीखंड, रसमलाई साधारण २४ तास, मावा मिठाई, पेढा दोन दिवस तर बेसनपीठापासून तयार होणारी मिठाई पाच दिवसांपेक्षा जास्त विक्रीसाठी ठेऊ शकत नाही. तसेच मिठाईची किंमत व तयार केल्याची तारीख याचे स्टीकर मिठाई सोबत ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांनी याकडे लक्ष देऊन आऊडेटेड मिठाई खरेदी करु नये, तसे आढळून आल्यास तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागने केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे