शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ात जुन्या इमारती ठरताय धोकादायक

By admin | Updated: April 29, 2017 17:58 IST

पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी केली जात आहे.

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 29 -  शहरात 50 वर्षापेक्षा अधिक  जुन्या इमारती उभ्या आहेत़ त्यांची मुदत संपूनही त्या उभ्या असल्याने ते कोसळतील याची शाश्वती नसल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक  इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी केली जात आहे.  शहरातील जुने धुळेसह सहावी गल्ली, पाचवी गल्ली आणि बहुतेक ठिकाणी जुन्या इमारती आजही उभ्या आहेत़ त्यातील काही इमारतींना 100 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आह़े पडक्या स्थितीत आलेल्या या इमारती तातडीने पाडून जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापासून हालचाल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आह़े शहरात नेमक्या कोणकोणत्या भागात जुनाट इमारती आहेत, त्याचा सव्र्हे महापालिका प्रशासनाने करायला हवा़ त्यातून किती इमारती पाडण्यायोग्य आहे, याची स्पष्ट माहिती उजेडात येईल़ सध्या तरी महापालिकेकडून अशा कोणत्याही प्रकारचा सव्र्हे झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या अनुषंगाने जुन्या आणि धोकादायक ठरणा:या इमारतीच्या मालकांना नोटीस देवून ती पाडण्याबाबत सुचित केले जात़े दरवर्षी ही मोहीम अव्याहतपणे राबविण्यात येत असत़े त्याचा किती उपयोग होतो, हे आजतरी गुलदस्त्यातच आह़े नोटीस दिल्या जातात, पण ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही़