शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:05 IST

नगरपालिका : पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आठ तासात तांत्रिक अडचण केली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : दोंडाईचा शहराला पाणी पुरवठा करणाºया तापी नदीवरील तावखेडा येथील विद्युत मोटर व इतर साहित्य उच्च दाबाने वीज पुरवठा झाल्याने जळून गेले होते. परंतू अवघ्या आठ तासात पालिका पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम करुन पाणीपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे जीवनावश्यक सुविधेत खंड न पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दोंडाईचा नगरपालिका सर्वोत्तपरी प्रयत्न करीत आहे. त्यातच रविवारी तांत्रिक बिघाड यामुळे पाणीपुरवठयास अडचण आली होती. दोंडाईचा शहराला पाणीपुरवठा करणाºया तापीवरील तावखेडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० एच. पी. क्षमता असणारी मोटार, स्टार्टर व इतर साहित्य जळुन खाक झाले. तांत्रीक बिघाडामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला.आमदार जयकुमार रावल ,नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागातील चक्रे वेगात फिरले. त्यानुसार पाणीपुरवठा सभापती वैशाली प्रविण महाजन यांच्या नियंत्रणाखाली धुळे येथुन स्टार्टर व इतर आवश्यक विद्युत साहित्य मागविण्यात आले. राखीव जादा असलेली विद्युत मोटर बसविण्यात आली. सलग आठ तास अथक परिश्रम करून दोंडाईचा शहराला आज नियमित पाणीपुरवठा करण्यात आला.शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून मुख्याधिकारी डॉ. दिपक सावंत, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, बांधकाम सभापती निखिल जाधव, पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे, सत्यम पाटील, पाणीपुरवठा वितरण विभागाचे दिनेश विंचु, छोटु धनगर, छोटु ओतारी, संजय धनगर, रामसिंग गिरासे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे