शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
3
"माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
4
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
5
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
6
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
7
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
8
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
9
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
10
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
11
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
12
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
13
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
14
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
16
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
17
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
18
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
19
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
20
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे-कळवण बसला मेशीजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 23:09 IST

जखमींमध्ये खान्देशातील ११ जण : जीवितहानी टळली

धुळे : मेशी फाट्यानजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत धुळे- कळवण बस आणि रिक्षा कोसळल्याची दुर्देवी घटना घडली़ या बसमध्ये धुळ्याच्या महिलेसह सोनगीरचे तीन, पाचोरा येथील ४ आणि चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील ३ असे एकूण ११ जणांचा समावेश आहे़ ही बस धुळेमार्गे कळवणच्या दिशेने दुपारीच रवाना झाली होती़एमएच ०६ - ८४२८ क्रमांकाची बस मेशी फाट्यानजिक रस्त्याच्या बाजुला असलेल्या खोल विहिरीत कोसळली़ या बसमधून सुमारे ४० प्रवाशी प्रवास करीत होते़ अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या धुळे विभागाने तात्काळ संपर्क साधून धुळ्याचे किती प्रवाशी आहेत़, याची खातरजमा करण्यास सुरुवात केली़तर, दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात अपघातातील जखमी येऊ शकतात असे गृहीत धरुन आवश्यक ती उपाययोजना देखील करण्यात आली होती़जखमींमध्ये यांचा समावेशधुळ्याकडून कळवणच्या दिशेने निघालेल्या बसला मेशीजवळ अपघात झाला़ यात धुळ्याचे ४ आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि चाळीसगाव मिळून ७ अशा ११ जणांचा समावेश आहे़ यात वत्सलाबाई बाबुलाल दशपुते (रा़ धुळे), गजराबाई जंगलु मोरे, कमल अंकुश मोरे, देवेंद्र नितीन मोरे (तिघे रा़ सोनगीर ता़ धुळे) (सध्या कळवण येथे कामाला आहेत़)जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील अनिता अमोल पाटील (२५), अमोल पांडूरंग पाटील (३१), आदित्य अमोल पाटील (साडेतीन वर्ष), आयुष अमोल पाटील (०५)़जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील सुनंदा दीपक बोरसे (२७), देविका दीपक बोरसे (अडीचवर्ष), दीपक दगडू बोरसे (साडेतीन वर्ष)

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात