शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बाधित मयतांवर केलेत अत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:37 IST

सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव

चंद्रकांत सोनारलोकमत न्यूज नेटवर्ककोरोना विषाणूचा प्रादुभार्व असल्याने अडीच महिन्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निणर्य शासनाने घेतला होता. याकाळात नागरीकांमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्याबाबत समज-गैरसमज अधिक होते. अशावेळी कुटूंबातील व्यक्ती मयत झाल्यावर अनेकांनी अंतिम दर्शन व अत्यसंस्कार देखील नाकारला. अशा वेळी मनपाच्या आरोग्य विभागा्च्या मदतीने मयत कोरोना बाधीतांवर अत्यसंस्कार करण्याचे काम केले. आतापर्यत साडेचारशे बाधितांवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली.प्रश्न: अंत्यसंस्कार करण्यासाठी काय अडचणी आल्यात?उत्तर: अंत्यसंस्कार करतांना विषाणू हवेतून पसार झाल्यावर कोरोनाची लागण होईल म्हणून देवपूर येथील स्मशान भूमित बाधित व्यक्तिीवर अंत्यसंस्कार करण्यास कर्मचार्यांना विरोध झाला. त्यामुळे साक्री येथे त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावा लागला. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतल्याने खाजगी जागेवर अंत्यसंस्कार केले जात आहे.प्रश्न : सर्व काही असतांना नातेवाईकांनी नकार दिला?उत्तर: सुरवातीच्या काळात कोरोना विषाणूची मनात प्रचंड भिती होती. अशा काळात कुणाचा पती, कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा तर कुणाचे आई-वडीलांचा कोरोना काळात बाधित असल्याने मृत्यू झाला. व्यक्ती कायमचा जग सोडून गेल्याचे दु:ख ठेवून केवळ स्वता: ला कोरोनाची लागन होऊ नये. म्हणून अनेकांनी मयताचे अंतिम दर्शन नाकारून अंत्य संस्कार करण्यास नकार दिला. पद, पैसा, समाज, नातीगोती असतांना देखील पथकाकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचे दु:ख वाटते.प्रश्न : अंत्यसंस्कार करतांना काय काळजी घ्यावीउत्तर: कुणाच्याही आयुष्यात असा प्रसंग येवू नये. मात्र आला किंवा मदतीची अपेक्षा व्यक्त केली तर नकारू नका, नक्की मदत करा, अंत्यसंस्कार करतांना पीपीई कीटचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा व घरी आल्यावर आंघोड करावी. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकतात.

 

टॅग्स :Dhuleधुळे