शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा दुग्ध व्यवसायावर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:02 IST

दरात घसरण : दुधापासून तयार केलेल्या वस्तू बनविण्याकडे प्राधान्य,सोशल डिस्टंस ठेवत विक्री

धुळे : कोरोनाने जगभर थैमान घातले असताना दूध उद्योगांवरही त्याचा परिणाम होत असून जिल्हा दूध संघातून होणारी दुधाची विक्री तब्बल २० ते ३० हजार लिटरने घटली आहे़ दुसरीकडे मात्र, दूध डेअरीवर पनीरला मागणी वाढल्याचे चित्र आहे.जगासह देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यात संचारबंदी लागू केली आहे़ किराणा दुकान, दूध डेअरी तसेच मेडिकल, पेट्रोल पंप यासह अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहेत़ संचारबंदी असताना सुध्दा जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक दुकाने तसेच दूध डेअरींवर गर्दी करीत आहे़ जाते़ दिवसाला तीन ते सव्वा तीन लाख लिटर दूध संकलित केले जाते़ दूध उत्पादने व पिशवी बंद दूध तयार करून त्यांची बुथवर विक्री सुरु आहे.रात्री ९ वाजेनंतर डेअरी बंदकोरोनाचा फटका, दूध विक्री घटली देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव हा राज्यात दिसून आला़ याचा फटका दूध उत्पादकांनाही बसला़ सध्या २० ते ३० टक्कयांनी दूध विक्री घट झाली आहे़ दही, ताक, लस्सी याचीही विक्री कमी झाली आहे़ कोरोनामुळे रात्री ९ वाजेनंतर डेअरी बंद ठेवण्यात येतात़देवपूर व अन्य परिसरात दुध घेतांना नागरिकांकडून सोशल डिस्टंस पालन केले जात आहे़ त्यासाठी नागरिकांना देखील दुध विक्रेत्याकडून जनजागृती केली जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे